बियाणी फार्मसी कॉलेज, भुसावळ येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मराठी साहित्य वाचनाचा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी मराठी साहित्याचे वाचन करून भाषेप्रती अभिमान आणि जपणूक करण्याचा संदेश दिला.
#मराठीभाषा #मराठीसाहित्य




